गोकुळ परिवाराने अडचणींवर मात करीत जपली उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा, प्रतीटन २१११ रुपयेचा दर ,बँक खात्यात रकमा जमा होण्यास सुरूवात
प्रतिनिधी सोलापूर,दि.११ : अनेक अडचणींचा सामना करीत धोत्री ( तालुका दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाने गतवर्षी गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देऊन आतापर्यंतची उच्चांकी दराची परंपरा कायम राखली आहे . कारखान्याने प्रति टन 2111 रुपये प्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गोकुळ शुगरचे चेअरमन … Read more