लग्नापूर्वीच सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात वाढत्या महागाई सुरु असतांना आता लग्नाच्या पूर्वीच लग्न करणाऱ्या मंडळीना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. सध्या सोने-चांदीच्या किंमतींनी कहर केला असून भाव वधारले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. दिवाळीपासून…