ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

grampanchayat

संगोगी ब, सातनदुधनी,कल्लप्पावाडी ग्रामपंचायतींवर प्रशासकराज

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.यात अक्कलकोट तालुक्यातील चार ग्रामपंचायतीचा समावेश असून यापैकी तीन ग्रामपंचायतीवर…

सरपंचपदासाठी आरक्षण सोडत महिनाभरातच, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई : एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचपदांचे आरक्षण जाहीर केले जाईल, अशी माहिती राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दुपारी दिली. पुढील एक महिन्यात ही आरक्षण सोडत काढली जाईल, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. ते कोल्हापुरात बोलत…

बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आमदारांपुढे आव्हान

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी राज्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी लाखोंच्या ऑफर्स जाहीर केल्या होत्या. मात्र, आता बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना जाहीर केलेला निधी देण्याचे आव्हान आमदारांपुढे आहे. पारनेर तालुक्याचे आमदार…

भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढणार !

मुंबई :  विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का होता.त्याचमागचं कारण म्हणजे महाविकास आघाडी सरकारचे ‘एकीचे बळ’. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष पूर्ण ताकदीने शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीत उतरले होते. त्यामुळं…

अक्कलकोट तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीबाबत तहसीलदारांनी दिल्या ‘या’ सूचना

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून या निवडणुका चुरशीच्या होत असतात याकरिता सर्व आर .ओ. व झड .ओ. यानी पारदर्शक व काटेकोर नियमाप्रमाणे निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसीलदार अंजली मरोड…

मोठी बातमी : ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण सोडत निवडणुकीनंतरचं !

मुंबई । राज्यातल्या ३४ जिल्ह्यांमधल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. मात्र, राज्य सरकारने एका महत्त्वाच्या निर्णयात बदल केला आहे. त्यामुळे सर्व गाव-खेड्यांवर याचा परिणाम…

राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे. करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात…

सोलापूर जिल्ह्यातील 1028 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण निश्‍चित

सोलापूर :  जिल्ह्यातील १ हजार 28 ग्रामपंचायतींवर सरपंचपदाचे तालुकानिहाय आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, तहसिलदारस्तरावरून गावनिहाय आरक्षण काढले जाणार असून आरक्षण काढताना सर्वच चिठ्ठ्या समान आकाराच्या असाव्यात, 16 डिसेंबरला 11…

राज्यातील 14 हजार 233 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी १ डिसेंबरला प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी

मुंबई : राज्यभरातील 14 हजार 233 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 7 डिसेंबर 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. त्यानंतर 10 डिसेंबर 2020 रोजी अंतिम…
Don`t copy text!