गांधींची चायनीज गॅरंटी तर मोदींची भारतीय गॅरंटी ; अमित शाह
सांगली: वृत्तसंस्था
या लोकसभा निवडणुकीत दोन भाग झाल्याचे दिसत आहे. एका बाजूला राममंदिर बनवणारे, ३७० कलम हटवून देशाला सुरक्षित बनवणारे, आर्थिक स्थैर्य निर्माण करणारे आहेत, तर दुसऱ्या बाजूला राममंदिराला विरोध करणारे, व्होट फॉर जिहाद…