शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव केव्हा मिळणार? ठाकरेंचा सरकारला सवाल
चिखली : वृत्तसंस्था
सोयाबीन, कापसाचे भाव पडले असून, हमीभावाने होणारी खरेदीदेखील बंद आहे. तुम्ही ठरवाल, तो हमीभाव घेण्यासदेखील शेतकरी तयार असताना व्यापारी मात्र हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत आहेत. उलट मिळणारा भाव आम्हाला मान्य…