भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रातील नोकरीत ७५% आरक्षण; हरियाणातील मनोहरलाल खट्टर सरकारचा निर्णय

हरियाणा : हरियाणात खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये राज्यातील भूमिपुत्रांसाठी ७५% आरक्षण लागू करण्यात आले आहे. हरियाणातील भाजप-जेजेपी आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर केले होते. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी मंगळवारी त्याला मंजुरी दिली. त्यानंतर आता या विधेयकाचे रूपांतर कायद्यात झाले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या म्हणण्यानुसार, राज्याच्या खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांत हरियाणातील युवकांना … Read more