ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Hiwali adhiveshan

पवारांनी कधीच आरक्षणाला विरोध केला नाही ; आ.आव्हाड !

नागपूर : वृत्तसंस्था नागपूर येथे भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या 'महाविजय २०२४' मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड यांनी…

फसवणूक केल्यास कारवाई होणार ; कृषिमंत्र्यांचा इशारा !

नागपूर : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात अवकाळी पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी देखील शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. दुसरीकडे राज्याच्या हिवाळी अधिवेशनात नेहमीच विरोधी पक्ष शेतकऱ्यांची भूमिका घेत…

शेतकरी आत्महत्यावर मुख्यमंत्री बोलणार का ? नाना पटोले संतापले !

नागपूर : वृत्तसंस्था राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून याठिकाणी सर्वच विरोधकांनी सरकारला अनेक प्रश्नावर धारेवर धरले असतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर अवघा महाराष्ट्र पेटवण्याचा आरोप केला आहे. सत्ताधारी…

राजकारण तापल : अजित पवारांची सावध प्रतिक्रिया !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्या एंट्रीने वातावरण तापले होते. दाऊदच्या नातेवाईकांकडून मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेले माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांना सोबत…

शेतकऱ्यांच्या शेडनेट आणि पशुधनाचीही नुकसानीसाठी विमा संरक्षण द्या !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेडनेट आणि पशुधनाचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. परंतु कोणत्याही विमा संरक्षणाची तरतूद नसल्याने शेडनेटधारक शेतकऱ्यांना कसलीही नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे…

राज्याचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून !

मुंबई : वृत्तसंस्था राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होईल. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अधिवेशन नेमके कधी सुरू होणार याबाबत गेले काही दिवस…

धक्कादायक ; हिवाळी अधिवेशनापूर्व 17 जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केवळ दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. परंतु, अधिवेशनापूर्व कोरोना चाचणीत 17 जण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात पोलीस…

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या विधानभवन…
Don`t copy text!