मुंबईत HMPV दाखल, ६ महिन्यांच्या चिमुकलीला लागण
मुंबई, वृत्तसंस्था
भारतातील पहिला एचएमपीव्ही रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर देशातील इतर राज्यातही या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. कर्नाटकनंतर गुजरात आणि महाराष्ट्रातही एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात नागपूरनंतर आता…