महाराष्ट्रात HMPV व्हायरसची हजेरी
नागपूर, वृत्तसंस्था
HMPV (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) ने भारतात हजेरी लावली आहे. चीनमध्ये या व्हायरसने रुग्णालयात रुग्णांची एकच गर्दी होत असल्याचा दावा समाज माध्यमांवर करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राज्यात सुद्धा या व्हायरसने…