ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत भाजपचे होळी आंदोलन
नागपूरः लॉकडाऊनमध्ये आलेल्या वाढीव वीजबिल माफीसाठी आज राज्यातील विविध भागात भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरातही माजी मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरले असून, ते ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांसह वीजबिलांची होळीसुद्धा केली आहे. राज्यातील ठाकरे सरकारने सर्वसामान्य लोकांना वीजबिलात सवत देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु हे सरकार आता … Read more