नोकरीत प्रगतीची संधी मिळेल !
मेष राशी
कामाच्या ठिकाणी कमालीचे व्यस्ता राहाल. तुमच्या नोकरीत तुम्हाला खोट्या आरोपांना सामोरे जावे लागू शकते. अनावश्यक वादविवाद टाळा. अन्यथा हे प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचू शकते. इतरांचे वाईट शब्द मनावर घेऊ नका. राजकीय विरोधक षडयंत्र…