आज आरोग्यात चढ-उतार होतील !
मेष राशी
आज नोकरीत अधिकाऱ्यासोबत विनाकारण मतभेद होऊ शकतात. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. जमिनीशी संबंधित कामांच्या संदर्भात काळजी घ्या. व्यवसायात खूप मेहनत करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन अस्वस्थ राहील. पण, कालांतरानं…