शत्रू आणि विरोधकांवर विजय मिळवाल !
मेष राशी
आज निपुत्रिकांना संतती प्राप्त होईल. जवळच्या मित्राची भेट होईल. विद्यार्थी अभ्यासात व्यस्त राहतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन मित्र बनतील. व्यवसायात भागीदारच उपयुक्त ठरेल. कुटुंबात पैसे आणि मालमत्तेवरून वाद होऊ शकतात. कोणाच्या…