लक्ष्यावर लक्ष केंद्रित राहील !
मेष राशी
कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त राहिल्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. परिस्थितीनुसार वागावे. तयारीसह पुढे जा. सल्ले आणि सूचनांकडे लक्ष द्या. धोरणात्मक नियमांकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल.
…