राजस्थानात आयकर विभागाची सर्वात मोठी छापेमारी ; १७०० कोटींचा काळा पैसा,अब्जावधीची संपत्ती उघडकीस
जयपूर । राजस्थानात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत कोट्यवधींचे बेकायदा घबाड उघडकीस आले आहे. राजस्थानाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी छापेमारी असल्याचे समोर आले आहे. जयपूर येथे सर्राफा व्यवसायिक, दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या काही ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली. त्यात ही माहिती मिळाली. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तीन मोठे व्यवसायिक समूह सिल्व्हर आर्ट ग्रुप, चोरडिया ग्रुप … Read more