ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

india

भारताकडून दोन चिनी उत्पादनांवर अँटी-डंपिंग शुल्क

नवी दिल्ली वृत्तसंस्था : अमेरिकेने भारतावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावल्यानंतर जागतिक व्यापारात नवे समीकरण तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर भारत–चीन संबंधांमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसत असतानाच भारताने देशांतर्गत उद्योगांच्या संरक्षणासाठी…

अमेरिकेचा टॅरिफ फोल; 18 देशांसोबत भारताची व्यापारमैत्री मजबूत

नवी दिल्ली वृत्तसंस्था : अमेरिकेने भारतावर लादलेल्या वाढीव टॅरिफनंतर भारत–अमेरिका संबंधांत तणाव निर्माण झाला असला, तरी भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा अपेक्षित परिणाम झालेला नाही. अमेरिकेत जाणारी भारताची जवळपास 70 टक्के निर्यात घटली असली, तरी…

भारत–बांगलादेश संबंध तणावाच्या टोकावर; सीमेवर कडक सुरक्षा

नवी दिल्ली वृत्तसंस्था : बांगलादेशमध्ये झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर भारत–बांगलादेश संबंधांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला आहे. बांगलादेशात वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदू अल्पसंख्याकांवरील अत्याचाराचे धक्कादायक प्रकार समोर येत…

टी-२० विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ जाहीर; सूर्यकुमार कर्णधार तर…

मुंबई प्रतिनिधी : टी-२० विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून शनिवारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात ही घोषणा करण्यात आली. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि मुख्य निवडकर्ता अजित अगरकर यांनी कर्णधार सूर्यकुमार यादव…

अंडर-19 आशिया कप: भारताचा मलेशियावर 315 धावांनी दणदणीत विजय

मुंबई प्रतिनिधी : अंडर-19 आशिया कप स्पर्धेत भारताने मलेशियाचा 315 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयांची हॅटट्रिक साजरी केली. प्रथम फलंदाजी करत भारताने 7 बाद 408 धावांचा डोंगर उभारला, तर प्रत्युत्तरादाखल मलेशियाचा संघ अवघ्या 93 धावांत गडगडला.…

पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 5 बाद 274 धावा

ब्रिस्बेन :  ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने मार्नस लाबुशेनच्या शतकाच्या जोरावर ५ बाद २७४ पर्यंत मजल मारली.  चौथ्या सामन्यात भारत चार बदलांसह मैदानात उतरला होता.…

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या गुरुवार १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केला आहे. सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंत आणि…
Don`t copy text!