वूमन्स टीम इंडिया मायदेशी टी 20i सीरिज खेळणार
नवी दिल्ली वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या वूमन्स इंडिया क्रिकेट टीमने एकदिवसीय मालिका गमावली आहे. हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात टीम इंडिया या मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा 11 डिसेंबरला होणार आहे.…