भाजपाला आणखी एक मोठा धक्का : ‘या’ माजी मंत्र्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर आता भाजपला आणखी धक्का बसला आहे.  बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पटली यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने भाजपने धक्का दिला आहे. … Read more