उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आचारसंहितेपर्यंत आरक्षण द्यावे ; जरांगे पाटील
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील सरकार विरोधात लढाई लढत आहे. मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहे. या निमित्त ते सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.…