ईश्वरपूरचा बॅनर, राज्यभर चर्चा; जयंत पाटलांची ‘स्टाइल’ पुन्हा हिट
सांगली वृत्तसंस्था : राजकीय वर्तुळात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. “क्या बडा तो सबसे दम बडा…