धनंजय मुंडे राजीनामा देणार का? ; जयंत पाटलांचं मोठं विधान
मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या आरोपावरून आता राज्यातील राजकारण तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा उचलून धरत मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान…