अक्कलकोट तालुक्याच्या विकासात पत्रकारांचे योगदान मोठे
अक्कलकोट, वृत्तसंस्था
लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचे प्रश्न खरोखर अधिकच आहेत. पत्रकारितेमध्ये आर्थिक प्रश्न सुटत नाही. तरीपण जिद्द आणि आवड या तत्वावर आधारित पत्रकार पत्रकारिता करीत असतात. त्यांचे प्रश्न शासन दरबारी…