ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

kartiki ekadashi

भाविकांसाठी खुशखबर ! आजपासून २४ तास विठ्ठल दर्शन

पंढरपूर वृत्तसंस्था आषाढी व कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक जात असतात. यामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी होत असते. या गर्दीत भाविकांना विठुरायाचे दर्शन चांगले घेता यावे यासाठी आजपासून विठुरायाचे २४ तास…

कार्तिकी एकादशीच्या दिवशी धनलाभ तर काहीना येणार प्रेमाची प्रचीती !

मेष : धन लाभ होण्याची शक्यता. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम. रोमान्ससाठी चांगला दिवस. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. वृषभ : आर्थिक लाभ होऊ शकतो. मित्रांच्या योगाने…

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्या विठूरायाची महापूजा

सोलापूर : उद्या होणाऱ्या कार्तिकी सोहळ्यासाठी पंढरी नगरी सज्ज झाली असून, आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात सात लाखापेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. आज सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंढरपूर येथे दाखल होतील. तसेच, उद्या…

कार्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरसह आजूबाजूच्या 9 गावांमध्ये ‘संचारबंदी’

पंढरपूर : देशातील अनेक राज्यात कोरोनाने पुन्हा डोख वर काढलं आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या 9 गावांमध्ये…
Don`t copy text!