धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या
बीड, वृत्तसंस्था
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.…