विजयाच्या हॅट्रिकसाठी भाजपकडून सोलापूरसाठी ‘या’ नावांची चर्चा
सोलापूर : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख होती पण भाजपने मागील दोन निवडणुकांमध्ये बाजी मारली असून विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप देखील तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे…