किम जोंग यांचे आदेश : …तर अमेरिका, दक्षिण कोरियाला नष्ट करा !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
प्रतिद्वंद्वी अमेरिका व दक्षिण कोरियाने आपल्या विरोधात चिथावणीखोर कारवाई केली तर क्षणाचाही विलंब न करता त्यांना नष्ट करा, असे आदेश उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी सोमवारी आपल्या लष्कराला दिले. राष्ट्रीय…