ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

korona

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या १९६ वर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोनाच्या जेएन-१ उपप्रकाराचे १९६ रुग्ण आढळून आले आहेत. देशातील १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत जेएन-१ चा संसर्ग पसरल्याचे 'इन्साकॉग' ने सोमवारी सांगितले. देशात गत २४ तासांत कोरोनाचे ६३६ नवे रुग्ण आढळले.…

जगभरात कोरोनाचे संकट ‘या’ देशांना खबरदारीचे आवाहन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतासह विविध देशांमध्ये कोरोनाच्या नवीन जेएन.१ सब व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दक्षिण-पूर्व आशियातील देशांना सतर्कता वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.…

दिलासादायक ! सोलापूर शहरातून कोरोना होतोय हद्दपार ; आज ९ रुग्ण आढळले

सोलापूर : सोलापूर शहरात कोरोना हद्दपार होतानाचा दिसून येत. आज शहरातील 493 संशयितांमध्ये ९ नवे बाधित रुग्ण आढळले आहेत. आज एकाचा मृत्यू झाला. सोलापुकरांच्या सतर्कतेमुळे आणि नियमांचे पालन केल्याने शहरातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे.…
Don`t copy text!