नियमभंग महागात! कोटक महिंद्र बँकेवर RBIचा 61.95 लाखांचा दंड
मुंबई वृत्तसंस्था : भारतीय बँकिंग व्यवस्थेवर करडी नजर ठेवणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठी कारवाई करत देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्र बँकेवर 61.95 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांचे उल्लंघन,…