यंदा लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीत
मुंबई वृत्तसंस्था
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आहे. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणांना 2100 रुपये कधी पासून मिळणार याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, लाडक्या…