लालकृष्ण आडवाणींची तब्येत बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल
नवी दिल्ली वृत्तसंस्था
भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलय. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब…