दुधनी लायन्स क्लबचा पद्ग्रहण सोहळा उत्साहात; अध्यक्षपदी संतोष जोगदे
गुरुशांत माशाळ,
दुधनी, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे लायन्स क्लब ऑफ दुधनी शाखेचे उद्घाटन आणि सनद प्रदान सोहळा प्रांतपाल अण्णासाहेब गळतगे यांच्या हस्ते पार पडला. नूतन अध्यक्ष संतोष जोगदे व संचालक मंडळ यांना द्वितीय उपप्रांतपाल…