अन्नपूर्णा योजनांची माहिती स्वतः लोकांना सांगणार : डॉ. लहाने

सोलापूर (प्रतिनिधी) : लोकमंगलची अन्नपूर्णा योजनेचा राज्यात नावलौकीक झाला आहे.  आपण स्वतः अन्नपूर्णा योजनांची माहिती लोकांना सांगणार असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केले. यावेळी डॉ. लहाने यांनी दरमहा 500 लाभार्थ्यांचा खर्चही आपण करणार असल्याचे सांगितले. डॉ. लहाने हे सोलापुरात खासगी कामासाठी आले होते. यावेळी त्यांनी लोकमंगलच्या अन्नपूर्णा योजनेला भेट दिली आणि त्याची माहिती … Read more