शोककळा.. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन
मुंबई वृत्तसंस्था
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं वयाच्या 84 व्या अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांना 15 ऑक्टोबरला ब्रेन स्ट्रोकचा झटका आला होता. त्यांच्यावर गेल्या दीड महिन्यांपासून नाशिकच्या एका रुग्णालयात उपचार सुरु होते.…