आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
नागपूर वृत्तसंस्था
काल नागपूर येथे महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. तर आजपासून नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज सोमवार (१६ डिसेंबर) पासून ते शनिवारी (२१ डिसेंबर) या कालावधीत हिवाळी अधिवेशन पार पडणार आहे.…