फडणवीस सरकारने घेतले मोठे निर्णय
मुंबई, वृत्तसंस्था
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. वाहनांसाठी वापरले जाणारे फास्ट स्टॅग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आले आहेत. हा राज्यातील…