शपथविधीसाठी पंतप्रधान मोदींसह देशभरातील नेत्यांची उपस्थिती राहणार
नवी दिल्ली वृत्तसंस्था
५ डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर महाराष्ट्रातील नव्या सरकार स्थापनेसाठी शपथविधी होणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी केली. मात्र, अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाची औपचारिक…