महायुती सरकारच्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप
मुंबई वृत्तसंस्था
महायुती सरकारच्या मंत्र्यांना दालनापाठोपाठ बंगल्यांचंदेखील वाटप करण्यात आलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला देण्यात आला आहे. तर भाजप…