विधानपरिषद निवडणुकांच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं ; देवेंद्र फडणवीस
नागपूर :नागपूर पदवीधर मतदारसंघात 322 मतदान केंद्रांवर मतदान पार पडत आहे. यावेळी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात सर्वच विधानपरिषद निवडणुकीत आम्हाला चांगलं समर्थन मिळालं आहे. त्यामुळे निकालानंतर चांगलं यश प्राप्त होण्याचा आम्हाला विश्वास आहे. विधानपरिषद निवडणुकांच्या निकालाने राज्याचं राजकारण बदलत नसतं, पण त्याच्यावर परिणाम नक्कीच पाहायला मिळेल” अशी प्रतिक्रिया … Read more