ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Maharashtra Weather

राज्यात थंडीचा कडाका तर पुढील 72 तासांत पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील किमान तापमानात झालेल्या घटेमुळे अनेक भागांत थंडीची लाट जाणवत असून उर्वरित राज्यातही थंडीचा प्रभाव वाढताना दिसत आहे. हवामान विभागाने किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता वर्तवली असली, तरी थंडीचा कडाका कायम राहण्याचा…

राज्यात थंडीची लाट कायम, कुठे घसरला पारा..

सोलापूर, वृत्तसंस्था  राज्यात थंडीची लाट कायम असून मागील दोन ते तीन दिवसांपासून पारा कमालीचा घसरलाय. अनेक ठिकाणाचे कमाल आणि किमान तापमान घसरलेय. जम्मू काश्मीर, मानालीपेक्षाही महाराष्ट्रात काही ठिकाणी तापमान कमी होतं. ठिकठिकाणी शेकोट्या…

चक्रीवादळामुळे राज्यात हलक्या पावसाची शक्यता

मुंबई वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसांपासून  राज्यात कमाल आणि किमान तापमानात कमालीची घट झाल्यामुळे थंडी जाणवत होती. पण तामिळनाडू येथे आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्राताली वातावरणात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील…

राज्यात थंडीची लाट, सोलापूरचे तापमान जाणून घ्या

सोलापूर वृत्तसंस्था  राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. मुंबईसह राज्यभरातील शहरांचा किमान तापमानाचा पारा दिवसागणिक खाली येत आहे. त्यातच अजून आता थंडीची लाट येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पुणे येथील…

राज्यात ऐन थंडीत अवकाळी पावसाची शक्यता

पुणे, वृत्तसंस्था  राज्यात किमान तापमानात चांगलीच घट झाल्याने हळूहळू थंडी वाढल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या तापमानात देखील घट नोंदविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरात…
Don`t copy text!