सोलापूरात महाविकास आघाडीत खदखद; जागावाटपावरून वाद चव्हाट्यावर
सोलापूर वृत्तसंस्था : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीही तयारीला वेग आला आहे. सोलापूर महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकाल जाहीर…