माजी सैनिकावर अन्याय झाला तर संघटना गप्प बसणार नाही !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील भुरीकवठे येथील एका माजी सैनिकावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ गुरुवारी उपोषण सुरू करण्यात आले होते. हे उपोषण प्रशासनाने अवघ्या तीन तासात सोडविले.त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत अनधिकृत…