खोटे बोलून मोदी सत्तेत आले ; कॉंग्रेस अध्यक्ष खरगे
धुळे : वृत्तसंस्था
काळे धन विदेशातून परत आणू, दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ, अशा अनेक घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या; परंतु त्याची अंमलबजावणी अजिबात केली नाही. मोदी खोटे बोलून सत्तेत आले, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय…