ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Manoj Jarange

“धनंजय मुंडेंनी षडयंत्र सुरु केले”, जरांगेंचा घणाघात

पैठण, वृत्तसंस्था  बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करुन त्या प्रकरणाचा सखोल छडा लावावा, या मागणीसाठी पैठण येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू…

“.. तर राज्य बंद पाडू”, मनोज जरांगेंचा थेट इशारा

बीड वृत्तसंस्था  बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं होतं. त्यातच आता बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिकी कराड अखेर सीआयडीला शरण आला आहे. पुण्यात त्याने सीआयडी समोर शरणागती…

गृहमंत्र्यांनी हलगर्जीपणा करू नये

बीड वृत्तसंस्था  बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख  यांच्या हत्या प्रकरण प्रचंड तापले आहे. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर…

मनोज जरांगे पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये

जालना वृत्तसंस्था  बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली.  संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही आरोपींना अद्यापही…

25 जानेवारीला काय होईल.. ? मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा

जालना, वृत्तसंस्था  मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला, त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली.  मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील…

मंत्रिमंडळ विस्तार होताच मनोज जरांगेंची मोठी घोषणा

जालना, वृत्तसंस्था  रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला, त्यांच्या…

फडणवीसांनी बोलल्याप्रमाणे मराठा आरक्षण द्यावे – मनोज जरांगे

मुंबई, वृत्तसंस्था  काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात 33 कॅबिनेट तर 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपच्या 19, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 तर शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांचा समावेश आहे. नव्या मंत्रिमंडळात…

मनोज जरांगेंचा नव्या सरकारला इशारा

जालना वृत्तसंस्था  काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर प्रतिक्रिया देताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट…

मी सोडणार कोणालाच नाही.. मनोज जरांगेंचा इशारा

जालना, वृत्तसंस्था  उद्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी मोठे भाष्य केले आहे. सत्ता आली आणि लयं मोठे आले म्हणून मस्तीत यायचं नाही मराठ्यांशी बेमानी…

आता मोठा लढा उभारणार – मनोज जरांगे

जालना वृत्तसंस्था  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विजयी झाली असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. आज संध्याकाळपर्यंत नावावर शिक्कामोर्तब…
Don`t copy text!