ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

manoj jarange patil

तर दिल्लीत थेट आंदोलन करू..; शौर्य पाटील प्रकरणावरून मनोज जरांगे पाटलांचा इशारा

मुंबई/दिल्ली प्रतिनिधी : महाराष्ट्रातील शौर्य पाटीलने शाळेतील शिक्षकांच्या छळाला कंटाळून दिल्लीतील मेट्रोच्या खाली उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेनंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत…

मनोज जरांगेंवर कोसळला दु:खाचा डोंगर

पुणे, वृत्तसंस्था  संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील विविध भागांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत. बीड, परभणीनंतर आता पुण्यातही जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा…

“निवडणुकीच्या मैदानात असतो तर..”, मनोज जरांगेंचा मोठा दावा

पंढरपूर वृत्तसंस्था  मनोज जरांगे पाटील यांनी आज पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा…

मी जर एक राऊंड मारला असता तर…

जालना वृत्तसंस्था  राज्याच्या महायुतीने विशेषतः भाजपाला एकांगी बहुमत मिळाले. यावर मनोज जरांगे यांनी एक विधान केले.  मी समाजाला सांगितलं होतं तू मला ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. मी…

“मराठा कट्टर हिंदू ..”, कालीचरण यांना जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर

जालना, वृत्तसंस्था  स्वयंघोषित महाराज कालीचरण यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केलेल्या एका धार्मिक सभेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता…

मनोज जरांगे कमबॅक.. 10 तारखेला करणार मोठी घोषणा

जालना वृत्तसंस्था  मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे विधानसभा निवडणुकीसाठी  काही मतदारसंघामध्ये लढणार आणि पाडणार अशी भूमिका घेतली मात्र  लगेच दुसऱ्या दिवशी माघार घेतली होती. मराठा उमेदवार निवडून आला नाहीतर लढ्याचं हसू…

मनोज जरांगेंनी जाहीर केली ३० इच्छुक उमेदवारांची नावे

मुंबई वृत्तसंस्था  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरंगे पाटील हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी  मुंबईतील 36 पैकी 30 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक मराठा उमेदवारांची नावे जाहीर केली…

मनोज जरांगेंच्या डोळ्यात तरळले अश्रू !

जालना वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली आहे. त्यातच आता राज्यभरातून अंतरवाली सराटीत आलेल्या हजारो इच्छुकांच्या मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यासोबत तब्बल २५ तास मुलाखती चालल्या. आज…

मोठी बातमी : मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी

जालना वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढत असून रात्री उशिरापर्यंत त्यांना भेटून मतदारसंघातील राजकीय परिस्थिती व उमेदवारी मिळावी…

मोठी खेळी.. शिंदेचा विश्वासू पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच अंतरवाली सराटीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी अंतरवाली सराटीत नुकतीच मनोज जरांगे यांची…
Don`t copy text!