ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

Manse

मनसेला मोठा धक्का? राज ठाकरेंचे विश्वासू संतोष धुरी भाजपच्या वाटेवर

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली घडत आहेत. प्रचारसभा, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच सत्ताधारी पक्षात इनकमिंग-आऊटगोईंगला वेग आला आहे. अशातच मुंबईतील मनसेचे ज्येष्ठ…

‘बिनविरोध’चा पाऊस; राज ठाकरे म्हणाले, “उभ्या आयुष्यात अशी निवडणूक पाहिली नाही”

मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असले, तरी अनेक प्रभागांमध्ये निवडणुकीआधीच विजयाचा जल्लोष सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होताच तब्बल 70 जागांवर एकच उमेदवार रिंगणात…

खळबळ! अहिल्यानगरमध्ये मनसेचे दोन उमेदवार अचानक गायब !

अहिल्यानगर वृत्तसंस्था : राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजताच प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना अहिल्यानगरमधून धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) दोन…

मनसेला आणखी मोठा धक्का; सरचिटणीस स्नेहल जाधवांचा राजीनामा

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्क्यावर धक्के बसत असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर…

ही निवडणूक ‘अस्तित्वाची लढाई – बाळा नांदगावकर

मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे गटाने उमेदवार याद्या जाहीर करून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले…

ठाकरे युतीच्या दुसऱ्याच दिवशी मनसेला धक्का; दिनकर पाटलांची भाजपमध्ये उडी

मुंबई वृत्तसंस्था : राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, हे वाक्य पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे अधोरेखित झाले आहे. बुधवारी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ऐतिहासिक युती जाहीर होताच ज्या नेत्यांनी आनंदोत्सव…

युतीच्या जल्लोषातच मनसेला मोठा धक्का; मनसे जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई वृत्तसंस्था : एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा होऊन राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच, काही तासांतच मनसेला मोठा धक्का बसल्याचं चित्र समोर आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या…

“निष्ठेचा महामेरू बजरंगा… महाराष्ट्राला ‘नवसंजीवनी’ मिळू दे.. राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था प्रभू श्रीरामांचे परमभक्त, पवनपुत्र हनुमानांचा जन्मदिवस म्हणजेच हनुमान जयंती. देशभरात हनुमानजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान मोदींसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या एक्स सोशल मीडिया अकाउंटवरुन हनुमान…

मनसेची भूमिका जाहीर होताच मोरे घेणार ठाकरेंची भेट

पुणे : वृत्तसंस्था मनसेला रामराम केल्यानंतर वसंत मोरे हे पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी आधी महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले. मात्र मविआसोबत सूत जुळले नाही तेव्हा त्यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश…

फक्त मोदींसाठी महायुतीला ‘ठाकरेंचा’ पाठिंबा

मुंबई : वृत्तसंस्था देशाच्या भवितव्यासाठी आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि माझी नरेंद्र मोदींकडून त्याबाबत खूप अपेक्षा आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप- शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला मी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा मनसेचे…
Don`t copy text!