ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Tag

maratha aarkshan

जरांगे पाटलांचा सरकारला इशारा : मला हलक्यात घेवू नका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असतांना जरांगे पाटील पुन्हा एकदा भाष्य केल्याने राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहे.…

प्रत्येक जिल्ह्यातून एक उमेदवार : जरांगे पाटलांची भूमिका ठरली

जालना : वृत्तसंस्था गावागावातून उमेदवार देण्यापेक्षा प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार उभा करून त्यास निवडून आणू, असा निर्धार राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांनी अंतरवाली सराटीत केला. दरम्यान, सगेसोयऱ्याच्या अंमलबजावणीसह मराठा युवकांवर…

हीच खरी वेळ राजकारण्यांना धडा शिकवण्याची : जरांगे-पाटील

अहमदनगर : वृत्तसंस्था मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र या राज्यातील सर्वच राजकारण्यांनी गेली ७५ वर्षे केले आहे; परंतु आता मात्र मराठा समाज एकवटला असून, आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. राज्य सरकार फक्त १० टक्के…

‘या’ अटीवर जरांगे पाटलांना मिळाली बैठकीला परवानगी

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे वेळोवेळी आंदोलन करीत असतांना यावर आज परळीत बैठक होणार आहे. या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी द्यावी असे आदेश…

मध्यरात्री अशोक चव्हाणांनी घेतली जरांगे पाटलांची भेट

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक असतांना शनिवारी मध्यरात्री अचानक आंतरवाली सराटीमध्ये भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी…

हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाका ; जरांगे पाटलांचे ओपन चॅलेंज

मुंबई : वृत्तसंस्था मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे अध्यादेश अंमलबजावणीसाठी आक्रमक झाले आहेत. मराठा समाज माझ्या पाठीमागे असून हिम्मत असेल तर मला जेलमध्ये टाका, ओबीसीमधून आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असं…

मराठा उमेदवारांना दिलासा : राज्य सरकारला दोन आठवड्याचा आदेश

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्ग कायद्यांतर्गत (एसईबीसी) नोकरभरती व वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया रोखण्यास उच्च न्यायालयाने नकार देत मराठा उमेदवारांना अंतरिम दिलासा दिला. आरक्षण कायद्याला स्थगिती…

जरांगे पाटलांचे गृहमंत्री फडणवीसांना आव्हान : हिंमत असेल तर…

परभणी : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील जोरदार तयारीत असतांना आज पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे पाटील म्हणाले कि, देवेंद्र फडणवीस यांच्यात…

द्वेष भावनेतून लोकांवर गुन्हे ; जरांगे पाटलांची टीका

बीड: वृत्तसंस्था मराठा समाजाच्या कार्यकत्यांवर द्वेष भावनेतून गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे. मलाही यात गुंतवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सगेसोयरे कायद्याच्या माध्यमातून आम्ही आरक्षण घेणारच आहोत, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे नेते…

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला उच्च न्यायालयाने निर्देश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा सुरु असतांना आता मराठा आरक्षणानुसार कुठलीही भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात राज्य सरकारला…
Don`t copy text!