मारकडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान
सोलापूर वृत्तसंस्था
सोलापूर - माळशिरसमधील मारकडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान होणार आहे. पण याला प्रशासनाचा विरोध असून इथे कलम 144 लागू करण्यात आले. तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर…