.. तर मारकडवाडी ग्रामस्थांनी न्यायालयात जावे
सोलापूर वृत्तसंस्था
सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गाव प्रचंड चर्चेत आले आहेत. मारकडवाडी ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी मोठे आंदोलन उभारले होते. या गावात अनेक नेते येऊन गेले. याबाबत आता सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार…