मूकबधिर विद्यार्थ्याच्या साक्षीने झाला स्वागत समारंभ
अक्कलकोट : प्रतिनिधी
समाजसेवेचे व्रत घेतलेले,जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद जोपासणारे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष मल्लिकार्जुन मसुती यांनी आपला मुलगा चि.प्रथम व सून चि. सौ.कां.मिथिला(सृष्टी) यांच्या विवाहप्रीत्यर्थ आयोजित स्वागत समारंभात…