अमित शाहंविरोधात माथाडी कामगार आक्रमक
सोलापूर वृत्तसंस्था
कांदा शेतकरी चिंतेत आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी रात्रीपासून बंद पुकारला आहे. यामुळं शेकडो ट्रक कांदा समितीमध्येच लिलाव न होता पडून आहे. दरम्यान पुकारलेल्या बंदच्या…